I Love You Marathi SMS

I Love You म्हणण्यासाठी ३ सेकंद लागतात, विचार करण्यासाठी ३ मिनिटे लागतात, समजण्यासाठी ३ तास लागतात, व्यक्त करण्यासाठी ३ दिवस तर स्पष्टीकरण देण्यासाठी ३ आठवडे लागतात, पण सिद्ध करण्यासाठी सगळे आयुष्य लागते…

Vijayadashmi Marathi SMS

​आपट्याची पानं त्याला ह्रदयाचा आकार.. मनाचे बंध त्याला प्रेमाची झंकार.. आनंदाच्या क्षणांना सर्वांचा होकार.. तुम्हाला सर्वांना माझ्या आणि माझ्या परिवाराकडून विजया दशमीच्या मनपूर्वक आणि खूप खूप हार्दिक शुभेच्छा! तुमचे आयुष्य असेच सुख समाधानाचे, आनंदाचे, भरभराटीचे, उज्ज्वल यशाचे आणि आर्थिक विकासाचे जावो…

Tujhyasathich Jagaychay Mala

तुझ्यासाठीच जगायचंय मला, तुझ्या हृदयात रहायचंय मला, तुझ्या सुखात जोडीदार, तुझ्या दुःखात भागीदार व्हायचंय मला…

Sad Alone Marathi Status

अनेक जण भेटतात, खूप जण आपल्याला जवळ घेतात, आणि दुरावतातही, अनेक जण आपल्याला शब्द देतात, आणि विसरतातही, सुर्यास्तानंतर स्वतःची सावलीही दूर जाते, शेवटी आपण एकटेच असतो, आणि सोबत असतात फक्त आठवणी…