Aathavto Mala To Pavsatla Kshan

अजूनही आठवतो मला, आपला तो पावसातला क्षण, एकाच छत्रीत जातांना, वेड्यासारखे पाहत होते आपल्याकडे कित्येक जन…

Kojagiri Pornimechya Hardik Shubhechha

मंद प्रकाश चंद्राचा, त्यात गोड स्वाद दुधाचा, विश्वास वाढु द्या नात्याचा, त्यात असु दे गोडवा साखरेचा, कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! Kojagiri Pornima Hardik Shubhechha

Khare Nate Status

​नातं रक्ताच असो किंवा मानलेल, मदतीच्या वेळी जे आधार देत ते खरं नातं…

Tujhya Sobat Rahaychay Mala

आयुष्यभर मला तुझ्या सोबत राहायचंय, प्रत्येक क्षण तुझ्या सोबत जगायचंय, हातामध्ये घेऊन हात तुझा, आयुष्याची वाट संपेपर्यंत चालायचंय…