BF GF Joke Marathi

​BF: मला तुझे ‘दात’ खूप आवडतात.. GF: अय्यां… खरंच.. का रे? BF: कारण ‘Yellow’ माझा फेवरेट कलर आहे…

Nashib Mhanje Kay Aste

नशीब नशीब म्हणतो आपण पण तसं काहीही नसतं, कर्म करत राहीलं कि समाधान मिळत असतं, हातावरच्या रेषांच काय तसंही विशेष नसतं, कारण ज्यांना हातच नसतात भविष्य तर त्यांचही असतं…

Tujhyasivay Nahi Jagu Shakat

तू ‪‎नेहमी‬ म्हणायचीस की ‪तुझ्याशिवाय‬ नाही ‪जगु‬ शकत रे, मग आज ‪कोणासाठी जगतेस‬ ते तरी ‪सांग‬?

Maitri Kashi Aste

जिथे बोलण्यासाठी शब्दांची गरज नसते, आनंद दाखवायला हास्यांची गरज नसते, दुःख दाखवायला आसवांची गरज नसते, न बोलताच ज्यामध्ये सारे समजते, ती म्हणजे मैञी असते…