Yashsvi Lok Aaplya Nirnyane Jag Badaltat

यशस्वी लोक आपल्या निर्णयाने जग बदलतात, आणि अपयशी लोक जगाच्या भीतीने आपले निर्णय बदलतात…

Jhopet Padleli Swapne

झोपेत पडलेली स्वप्ने, कधी खरी होत नसतात, पण ती स्वप्ने खरी होतात, ज्यासाठी तुम्ही झोपणे सोडून देतात…

Daru Soda Ani Pani Pya

​गांधीजी म्हणाले, दारू सोडा आणि पाणी प्या. तेव्हापासून लोक तिन्ही एकत्र करून पितात… ☺☺☺ नीट वाचा…

Ganya Alia Bhatt Joke

​टिचर: कोणत्याही एका वैज्ञानिकाचे नाव सांगा! ☺ गण्या: आलिया भट्ट.. ☺ टिचर: माकडा ! वर्गाच्या बाहेर हो! ☺ मक्या: ओ मॅडम, बोबडा आहे तो… ☺ त्याला ‘आर्यभट’ म्हणायचंय!