Prem Aathvan Status

तुझ्यात आणि माझ्यात कुठे दुरावा आहे, आठवण तिकडे आणि उचकी इकडे हाच आपल्या प्रेमाचा मोठा पुरावा आहे…

Sankasht Chaturthichya Hardik Shubhechha

​आज संकष्ट चतुर्थी श्री गणेशाच्या सर्व प्रिय भक्तांना संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.. आजच्या ह्या मंगलदिनी सर्व गणेशभक्तांच्या मनातील सर्व ईच्छित मनोकामना श्री गणराय पूर्ण करोत, हिच गणरायाच्या चरणी प्रार्थना… वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटि समप्रभ ।। निर्विघ्नं कुरुमेदेव, सर्वकार्येषु सर्वदा ।। ।। ॐ गं गणपतये नमः ।।

Bal Dinachya Hardik Shubhechha

कागदाची नाव होती, पाण्याचा किनारा होता, मित्रांचा सहारा होता, खेळण्याची मस्ती होती, मन हे वेडे होते, कल्पनेच्या दुनियेत जगत होतो, कुठे आलो या समजूतदारीच्या दुनियेत, या पेक्षा ते भोळे बालपणच सुंदर होते… बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Jivnat Tyach Goshti Karnyat Maja Aahe

जीवनात त्याच गोष्टी करण्यात मजा आहे, ज्या गोष्टीला लोक म्हणतात की, हे तुला कधीच जमणार नाही…