रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा | Rakshabandhan Shubhechha Marathi

रक्षाबंधन शुभेच्छा भावासाठी बहिणीसाठी रक्षाबंधन – बहीण भावाच्या प्रेमाचा सण कधी रागावणारा, कधी हसवणारा कधी भांडणारा तर कधी काळजीने जवळ घेऊन चिमटा काढणारा भाऊ तर तशीच थोडीफार त्याच्याच पायावर पाय ठेवून वागणारी ताई. खरचं भाऊ-बहिणीचे हे नाते विलक्षण आहे. रक्षाबंधनाचा सण आला कि, हे नाते अजून बहरून येते. श्रावण महिन्यातील पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण भारतभर साजरा केला जातो. भाऊ बहिणीच्या उत्कट प्रेमाचा, स्नेहाचा, जबाबदारीच्या ऋणानुबंधांचा हा सण आहे. यादिवशी बहिण भावाच्या उजव्या हातावर राखी बांधून त्याच्याकडून आपल्या रक्षणाचे वचन घेते आणि भाऊ सुद्धा आपले कर्तव्य जोपासणार असे बहिणीला वचन देतो. बहिण भावाला रक्षण करायला सांगते म्हणून ती दुबळी ठरत नाही तर भावाच्या कर्तुत्वावर तिचा विश्वास असल्याचे …

Read more

Narali Purnima Wishes in Marathi | नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा

श्रावण महिन्यातील पौर्णिमा ( श्रावण पौर्णिमा ) हि कोळी बांधव नारळी पौर्णिमा म्हणून साजरी करतात. हा प्रामुख्याने कोळी बांधवांचा सण आहे. भावा बहिणीचे नाते दृढ करण्याचा हा दिवस राखी पौर्णिमा किव्हा रक्षाबंधन म्हणून हि साजरा केला जातो. श्रावण महिना हा व्रत वैकल्यांचा तसेच सणासुदीचा महिना म्हणून ओळखला जातो. श्रावण पौर्णिमेच्या दिवशी कोळी बांधव समुद्राची देवता वरुण यास नारळ अर्पण करून समुद्राविषयी आपली कृतघ्न्ता व्यक्त करतात. Narali Purnima Wishes in Marathi सर्व कोळी बांधवांना नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!! कोळी बांधवांची परंपरा, मांगल्याची, श्रद्धेची, समुद्रदेवतेच्या पूजनाची.. नारळी पौर्णिमेच्या कोळीबांधवाना मनःपूर्वक शुभेच्छा..!! Narali Purnima Marathi MSG कोळीवारा सारा सजलाय गो, कोळी यो नाखवा आयलाय गो… मासळीचा दुष्काळ सरू …

Read more

Independence Day Quotes in Marathi | Happy Independence Day Marathi

15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या देशाला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले. राष्ट्राच्या स्वातंत्र्याच्या स्मरणार्थ भारतात दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन ( Independence Day ) म्हणून साजरा केला जातो. आज भारत स्वतंत्र होऊन 75 वर्षे झाली. ब्रिटिशांनी भारतावर 200 वर्षे राज्य केले आणि भगतसिंग, सुखदेव, चंद्रशेखर आझाद, सुभाषचंद्र बोस, बाळ गंगाधर टिळक, गोपाल कृष्ण गोखले, सरदार वल्लभभाई पटेल, लाला लजपत राय आणि महात्मा गांधी यांच्यासारख्या अनेकांनी देशाला त्यांच्या तावडीतून मुक्त करण्यासाठीअतोनात प्रयत्न केले. यासाठी या वीरांनी आपले रक्त सांडून अनेक प्रकारची आंदोलने केली होती. त्यांचे अतुलनीय योगदान आपण कधीही विसरू शकणार नाही. या दिवशी आपला देश स्वतंत्र झाला आणि हा दिवस त्या स्वातंत्र्याचा आनंद साजरा करण्यासाठी …

Read more

Nag Panchami Wishes in Marathi | नाग पंचमी च्या शुभेच्छा

नाग पंचमीच्या शुभेच्छा मराठी ( Nag Panchami Wishes in Marathi ) – नागपंचमी हा भारत, नेपाळ आणि इतर देशांतील हिंदूंनी साजरा केला जाणारा सण आहे. नाग किंवा सापांच्या पारंपारिक पूजेचा हा दिवस आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार नाग पंचमीचा ही श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी येते. भारतातील काही राज्यांत, जसे की राजस्थान आणि गुजरातमध्ये, नाग पंचमी याच महिन्याच्या कृष्ण पक्षाला साजरी केली जाते. माती, लाकूड, चांदी किंवा नागांच्या पेंटिंग ने बनवलेल्या नाग देवतेला दुधाने आंघोळ घातली जाते आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी त्याचे आशीर्वाद मागितले जातात. जिवंत साप, विशेषत: कोब्रा, यांची या दिवशी विशेषतः दुधाचा नैवेद्य दाखवून आणि सामान्यतः सर्पमित्रांच्या मदतीने पूजा केली जाते. नागपंचमीच्या दिवशी महिला घराबाहेर …

Read more