Mulacha Vadhdivas | Birthday Wishes for Son | मुलाचा वाढदिवस शुभेच्छा
आज तु मोठा झालास हे अगदी खरं.. पण आई-बाबांसमोर, मुलं कधी मोठी असतात का रे! मुलांच्या अनंत चुकांना क्षमा करणं.. अनेक दोषांसहीत, प्रेमाने त्यांचा स्वीकार करणं.. जगण्याचा एकेक पैलू त्यांना उलगडून दाखवणं, आणि व्यक्ती म्हणून त्यांचा, सर्वांगीण विकास घडविणं.. ह्याचसाठी तर धडपड असते प्रत्येक आईबाबांची! खुप मोठा हो… कीर्तिवंत हो.. आमचे आशीर्वाद, सदैव तुझ्या पाठीशी आहेत! वाढदिवसानिमित्त शुभाशीर्वाद! Birthday Wishes for Son in Marathi माझ्या प्रिय मुलाचे आयुष्य नेहमी सुखाचे, समृद्धीचे आणि आनंदाचे जावो, प्रत्येक सुख तुला मिळो, तुझ्या चेहर्यावर नेहमी हास्य राहो.. तुझ्या वाढदिवशी तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण होवो.. माझ्या प्रिय मुलाला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा..! वाचा मराठी बर्थडे विशेष – Bday Wishes in …