Premat Jeev Dhaycha Nasto

प्रेमात जीव द्यायचा नसतो, प्रेमात जीव घ्यायचा नसतो, प्रेमात तर जोडीदाराला, जीव लावायचा असतो…

Tuzyashivay Jivnaat Kuni Nasave

तुझ्याशिवाय माझ्या जीवनात कुणी नसावे, मी स्वतःला हरवुन जाईन तुझ्यात, एवढे तुझे माझ्यावर प्रेम असावे…

Prem Phakta Prem Aste

प्रेम कधी पहिलं नसतं, आणि कधी शेवटचं नसतं, कारण प्रेम केव्हाही होउ शकतं, कारण प्रेम फक्त प्रेम असतं…

Tine Propose Pan Asa Kela Ki

त्या वेडीनी प्रपोज़ पण असा केला की, मी तिला नाही म्हणूच शकलो नाही.. मला म्हटली चल टॉस करूया, छापा पडला तर तु माझा आणि काटा पडला तर मी तुझी… आय मिस यू!