Aaple Prem He Ek Phul Aahe

आपले प्रेम हे एक फुल आहे, ज्याला मी तोडू शकत नाही, आणि सोडूही शकत नाही, कारण तोडले तर सुकून जाईल, आणि सोडले तर, दुसरा कोणी घेऊन जाईल…!!

Premat Tras Ka Hoto

एक गोष्ट मला अजूनही समजली नाही, “त्रास” प्रेम केल्याने होतो की, आठवण आल्याने…

Majhe Pahil Prem Aahe Tu

अजूनही जीवन जगत आहे, कारण माझा श्वास आहे तू, तू जरी माझी नसलीस तरी, माझं पहिलं प्रेम आहे तू…

Jar Dusryaanda Prem Zale Tar

जर कधी आयुष्यामध्ये तुम्हाला दुसऱ्यांदा प्रेम झाले… तर, मग दुसरं प्रेम निवडा, कारण, जर तुमचे पहिले प्रेम खरे असते तर.. दुसरे प्रेम झालेच नसते…!!!