Prem He Kelyashivay Samjat Nahi

ओढ म्हणजे काय ते, जीव लागल्याशिवाय समजत नाही… विरह म्हणजे काय ते, प्रेमात पडल्याशिवाय समजत नाही… प्रेम म्हणजे काय ते, स्वतः केल्याशिवाय समजत नाही….

Konala Milavane Mhanje Prem Nahi

कोणाला मिळवणे याला प्रेम म्हणत नाहीत तर कोणाच्या तरी मनात आपली जागा निर्माण करणे म्हणजेच तर खरे प्रेम…

Prem He Tevhach Tikte

प्रेम हे तेव्हाच टिकते जेव्हा ते दोघांनाही हवे असते मग ते टिकवण्यासाठी दोघे भांडतातही आणि दोघे समजूनही घेतात…

Sarvat Jast Prem Tya Vyakti Var Kara

प्रेम सर्वांवर करा, पण त्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम करा, ज्याच्या हृदयात तुमच्यासाठी तुमच्या पेक्षा जास्त प्रेम असेल…