Funny Sms Marathi

मुलीच्या त्या वाक्याला जागतिक वाक्य, म्हणून घोषित केले पाहिजे. Sorry यार तू.. खूप चांगला मुलगा आहे. तुला ना माझ्या पेक्षा भारी मुलगी भेटेल…

Misunderstanding Quotes in Marathi

भरपूर गैरसमज करून घेण्यापेक्षा, थोडंसं समजून घेतलेलं काय वाईट?

Fake Smile Quotes in Marathi

लोक मला म्हणतात, तुला सवय आहे हसण्याची, पण त्यांना काय माहित, ही कला आहे दुःख लपवण्याची…

Reality Quotes on Life in Marathi

अंथरुण पाहून पाय पसरले की, कोणासमोर हात पसरावे लागत नाहीत…