Funny Life Quotes in Marathi

पावडर खाऊन केलेली बॉडी, जमीन विकून आलेला पैसा, आणि Facebook वर भेटलेली Girlfriend कधीच टिकत नाही…

Mistake Quotes in Marathi

मित्रानं एकदा फसवलं, तर तो त्याचा दोष… पण, दुसऱ्यांदा फसवलं, तर तुमचा…!