Janmashtami Wishes in Marathi | Gokulashtami Wishes in Marathi | गोकुळाष्टमी च्या हार्दिक शुभेच्छा
Happy Janmashtami Wishes, Quotes, Message, SMS in Marathi कृष्ण जन्माष्टमी च्या हार्दिक शुभेच्छा मित्रानो. या पोस्टमध्ये आपण पाहणार आहोत कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा संदेश आणि इमेजेस. ( Janmashtami Quotes & images in Marathi ) कृष्ण जन्माष्टमीला गोकुळाष्टमी असेही म्हणतात. कंस हा एक अत्याचारी राजा होता. देवकी हि कंसाची बहीण होती. देवकीचा ८वा पुत्र कंसाचा विनाश करेल या झालेल्या आकाश वाणीमुळे झालेल्या भीतीने कंसाने देवकी आणि तिचा पती वासुदेव याला कारागृहात डांबले. श्रावण महिन्यातील वद्य अष्टमी या दिवशी कृष्णाचा जन्म मथुरा येथील कंसाच्या बंद कारागृहात झाला. आणि त्याच रात्री त्याला त्याचे पिताश्री वासुदेव यांनी कंसाच्या भीतीने गोकुळ गावात पोहचवले म्हणून या दिवसाला गोकुळाष्टमी असेही म्हटले जाते. खाली …