Dhantrayodashi Wishes Greetings Quotes & Images in Marathi | धनत्रयोदशी शुभेच्छा 2022
Dhantrayodashi Wishes in Marathi | Happy Dhanteras Wishes in Marathi Dhantrayodashi Wishes in Marathi 2022 : दिवाळीचा दुसरा दिवस हा धनत्रयोदशीचा असतो. दिवाळीच्या २-३ दिवसाआधी त्रयोदशीला हा सण येतो. यावर्षी धनत्रयोदशी हि २२ नोव्हेंबर २०२२ रोजी येत आहे. सोने चांदी तसेच वस्त्र खरेदीसाठी हा दिवस शुभ मानला जातो. या दिवसाला यम दीपदान असेही म्हणतात. या दिवशी सायंकाळी घराबाहेर दक्षिण दिशेस दिव्याच्या वातीचे टोक करून दिवा लावला जातो कारण दक्षिण हि यमाची दिशा आहे. दिव्यास नमस्कार करून यमाकडे अपमृत्यू टाळण्यासाठी आणि आयुष्य वाढण्यासाठी प्रार्थना केली जाते. असे केल्याने अपमृत्यु टळतो असा समज आहे. या दिवशी आरोग्यप्राप्तीसाठी आरोग्याचा देवता धन्वंतरि आणि धनप्राप्तीसाठी धनाचा देवता कुबेर याची पूजा केली …