दसरा स्पेशल शुभेच्छा मराठी | Dasara Images Wishes & Quotes in Marathi

Dasara Wishes & Quotes Marathi

Dasara Wishes in Marathi : दसऱ्याच्या आणि विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा ! Happy Dasara to all of you!
आज दसरा विजयादशमी! नवरात्री उत्सवाचा शेवटचा दिवस! दुर्गा विसर्जन आणि दृष्ट रावणाच्या वधाचा दिवस! रामाने आज च्या दिवशी दशमीला लंकेत जाऊन प्रभू रामाने रावणाचा वध केल्यामुळे आजच्या दिवसाला विजयादशमी असे नाव पडले.

आम्ही पोस्ट केलेल्या दसऱ्याच्या शुभेच्छा (Dasryachya Shubhechha) तुम्हाला नक्कीच आवडतील आणि तुम्ही त्या तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर कराल अशी आशा करतो..

ADVERTISEMENT

दसरा शुभेच्छा मराठी | Dasara Wishes in Marathi

आपट्याची पाने, झेंडुची फुले,
घेवूनी आली विजयादशमी,
दसऱ्याच्या आज शुभ दिनी,
सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी..
दसरा सणानिमित्त आपणास व
आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा..!


विजयादशमी शुभेच्छा मराठी | Vijayadashmi Wishes Marathi

श्रीरामाचा आदर्श घेऊन
रावणरूपी अहंकाराचा
नाश करत
दसरा साजरा करूया..
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

ADVERTISEMENT

Vijayadashmi Wishes Marathi


दसऱ्याला रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाते, कारण रावणाचा वध म्हणजेच असत्यावर सत्याचा विजय, अज्ञानावर ज्ञानाचा विजय असल्याचे प्रतिक मानले जाते. त्याच्या दृष्कृत्यांमुळे आणि अहंकारामुळे त्याचा विनाश झाला.. म्हणून आपण आपल्यातील अहंकार आणि दुर्गुणांचा वध करावा आणि आपल्यातील राम जागा करावा असा या सणाचा उद्देश आहे.

विजयादशमी दसरा शुभेच्छा | Vijayadashmi Dasara Shubhechha

उत्सव आला विजयाचा,
दिवस सोनं लुटण्याचा,
नवं जुनं विसरून सारे,
फक्त आनंद वाटण्याचा,
तोरणं बांधू दारी,
घालू रांगोळी अंगणी,
करू उधळण सोन्याची,
जपू नाती मना मनांची..
विजया दशमीच्या हार्दिक शुभेच्छा!

ADVERTISEMENT

Vijayadashmi Dasara Shubhechha


✒️Dasara Vijayadashmi Calligraphy Text Png Images✒️


दसरा शुभेच्छा | Dasara Shubhechha

पहाट झाली दिवस उजाडला,
आला आला सण दसऱ्याचा आला,
अंगणी रांगोळ्या, दारात तोरणं,
उत्सव हा प्रेमाचा सोनं घ्या सोनं..
आपणास व आपल्या परिवारास
विजयादशमी दसऱ्याच्या मंगलमय शुभेच्छा !

Dasara Shubhechha


दसरा मराठी शुभेच्छा | Dasara Marathi Wishes

तोरणं बांधू दारी,
घालू रांगोळी अंगणी,
करू उधळण सोन्याची,
जपू नाती मना मनांची..
विजयादशमी दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !

Dasara Marathi Wishes

आपका फोटो बैनर बनाये १ सेकंड में

Download Photo Status Editor App from Google Playstore

विजयादशमी शुभेच्छा


दसरा शुभेच्छा

दसरा!
या दिवशी म्हणे सोनं वाटतात..
एवढा मी श्रीमंत नाही,
पण नशिबानं जी सोन्यासारखी
माणसं मला मिळाली..
त्यांची आठवण म्हणुन हा प्रयत्न..
सोन्या सारखे तर तुम्ही आहातच..
सदैव असेच रहा..
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!


शुभ दसरा मराठी शुभेच्छा | Happy Dasara Marathi Wishes

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे..
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस..
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा..
केवळ सोन्यासारख्या लोकांना..
हॅप्पी दसरा!

Happy Dasara Marathi Wishes


Happy Dasara Wishes Marathi


आपट्याची पानं त्याला ह्रदयाचा आकार,
मनाचे बंध त्याला प्रेमाची झंकार,
आनंदाच्या क्षणांना सर्वांचा होकार,
तुम्हाला सर्वांना माझ्या आणि माझ्या परिवाराकडून
विजया दशमीच्या मनपूर्वक आणि खूप खूप हार्दिक शुभेच्छा..!
तुमचे आयुष्य असेच सुख समाधानाचे, आनंदाचे,
भरभराटीचे, उज्ज्वल यशाचे आणि आर्थिक विकासाचे जावो..
Happy Dasara..!


रम्य सकाळी किरणे सोज्वळ आणि सोनेरी,
सजली दारी तोरणे ही साजिरी,
उमलतो आनंद मनी, जल्लोष विजयाचा हसरा,
उत्सव प्रेमाचा, मुहूर्त सोनेरी हा दसरा…
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा..!

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !
प्रिय मित्र मैत्रिणींनो तुम्हा सर्वांस
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !

विजय झाला अज्ञानावर ज्ञानाचा, द्वेषावर प्रेमाचा,
दसरा उत्सव आहे श्रीरामांच्या पराक्रमाचा..!
तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
🙏शुभ दसरा✨

विजयादशमी शुभेच्छा
विजयादशमी निमित्त हार्दिक शुभेच्छा

दसऱ्याच्या शुभेच्छा Gif image | Dasryachya Shubhechha Gif

Dasara Gif Image


सांगता नवरात्राची,
जल्लोष विजयाचा..
मुहूर्त एक
सण दसऱ्याचा..
Happy Dasara..!


आपट्याच्या पानांची
होते देवाणघेवाण..
प्रेमाचा ओलावा
करुनि दान..
शुभ दसरा..!


वैर जुने विसरा,
आला उत्सव दसरा..
भेटा प्रेमाने शत्रूला,
ठेवा चेहरा हसरा..!


झाली असेल चूक जरी,
या निमित्ताने तरी ती विसरा,
वाटून प्रेम एकमेकांस,
साजरा करु यंदाचा हा दसरा!
☘️ दसऱ्याच्या शुभेच्छा.☘️


वास्तु, वस्तु नवं सारं,
शुभ असे खरेदीला…
पुजा अर्चा देवतांची,
भक्तिभावे दसऱ्याला…
🙏दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!🙏


दुर्गा देवीचे पूजन,
झेंडू फुलांचे तोरण..
पाने आंब्याच्या लावून,
सण दसरा कारण..!
💫Happy Dasara.🙏


लुटूया सोने आनंदाचे,
विचारांचे करू सीमोल्लंघन..
होईल आज दसरा साजरा,
कुप्रथांचे करूया उल्लंघन…
🙏Dasryachya Hardik
Shubhechha Marathi.🙏


दसऱ्याच्या या शुभ दिवशी,
स्वतःतील रावणाचे करू दहन..
दसऱ्याच्या सर्वांना शुभेच्छा,
व्हावे आज अंधश्रद्धेचे पतन…
☘️हॅपी दसरा.☘️


आला आला आला दसरा,
उत्सव हा राम विजयाचा..
सण हा अनन्य उत्कर्षाचा,
दुष्ट रावणाच्या पराभवाचा..!
✨दसऱ्याच्या शुभेच्छा 2022.✨


आला आला आला दसरा,
सोनं एकमेकांस वाटण्याचा..
उणे वाईट 🔥 दहन करून,
फक्त आनंद लुटण्याचा..
🧨हॅप्पी दसरा 2022.🧨


विजय मिळवला म्हणूनी,
साजरी विजयादशमी..
झेंडूफुलांच्या माळा रंगीत,
शोभती घरोघरी, वाहनी..
☘️दसऱ्याच्या व विजयादशमी च्या
हार्दिक शुभेच्छा!☘️


आंब्याच्या पानांची केली कमान,
अंगणात काढली रांगोळी छान,
आश्विन शुद्ध दशमीचा सण दसरा,
आपट्याची ☘️ पाने देऊन करा साजरा..
🔥दसरा व विजयादशमीच्या
हार्दिक शुभेच्छा!🔥


विजयादशमी सण हा मोठा,
आनंदास नसे काही तोटा..
सोन्यासमान ✨ आपट्याची पाने,
दसऱ्याला सर्वांना वाटा….
☘️Happy Dussehra 2022.☘️


साडेतीन मुहूर्तांपैकी एक,
दसरा 💫 हा सण विजयाचा..
देवीने केला वध 🔥 असूराचा,
दिन पराक्रमाचा, पौरुषाचा…
🙏Happy Dussehra 2022.🙏


दारात झेंडूचे तोरण लावून,
रांगोळीमध्ये 🎊 रंग भरू,
गोडधोडाचा नैवेद्य करुन,
अस्त्र,शस्त्रांचे ✨ पूजन करु…
🙏दसरा व विजयादशमीच्या
हार्दिक शुभेच्छा!🙏


आश्विन शुद्ध दशमीला,
सण हा येतो ☘️ दसरा..
हिंदू संस्कृतीत 🔥 महत्त्वाचा,
होई चेहरा 😉 सर्वांचा हसरा..
🙏Happy Dasara 2022.🙏


हिरवे कां असेना,
सोने देऊ एकमेकांना..!
अन् सोन्यावाणी दिवस,
जीवनात येवो सर्वांना…!
☘️Happy Dasara☘️


सण दसरा विजयाचा,
रावणास 🔥 दहन करण्याचा,
सरस्वती पूजन करून,
शुभेच्छा एकमेकांना देण्याचा…☘️🙏

आम्हाला आशा आहे कि इथे प्रदर्शित केलेल्या सर्व Dasara Wishes in Marathi तुम्हाला आवडल्या असतील आणि तुम्ही पुढील वर्षी देखील आमच्या या पानाला भेट द्याल. इथे दिलेल्या दशहरा शुभेच्छा / Dasara Quotes in Marathi तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणींना जरूर शेअर कराव्यात आणि हा दसरा आनंदाने साजरा करावा. माझ्याकडून तुम्हाला दसऱ्याच्या भरभरून शुभेच्छा…! ☘️ हैप्पी दसरा..☘️