Category: MAKAR SANKRANTI WISHES MARATHI

Get Latest Makar Sankranti Wishes in the Marathi Language. We always update Marathi Makar Sankranti Messages in this category so you will get the Latest & New Makar Sankranti Images in Marathi. Send Makar Sankranti SMS in Marathi Text to your friends & wish them. Enjoy our Best Makar Sankranti Wishes Collection in Marathi & Share Makar Sankranti SMS in Marathi Font with your Facebook & Whatsapp Friends. Say HAPPY Makar Sankranti to your Loved Ones.

तुम्ही जर मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा शोधत असाल तर तुम्हाला या Website वर अनेक मकरसंक्रांती संदेश वाचायला, Share करायला आणि डाउनलोड करायला मिळतील. २०११ सालापासून Hindimarathisms.com या वेबसाईट वर आम्ही दररोज नवीन मराठी मकरसंक्रांती शुभेच्छा, मकरसंक्रांती Wishes चा संग्रह वाढवत आहोत, आम्हाला खात्री आहे की तुम्ही आमच्या संकेतस्थळाला पुन्हा पुन्हा भेट द्याल.

मकर संक्रांतीच्या शुभेच्छा मराठी

तीळ गुळ घ्या आणि गोड गोड बोला,
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

तिळगुळ घ्या गोड गोड बोला!!
मराठी अस्मिता, मराठी मन,
मराठी परंपरेची मराठी शान,
आज संक्रांतीचा सण,
घेऊन आला नवचैतन्याची खाण!
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..!

Sankrantichya Hardik Shubhechha

Makar Sankrantichya Hardik Shubhechha

कणभर तीळ मनभर प्रेम
गुळाचा गोडवा आपुलकी वाढवा
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…
मकर संक्रांतीच्या आपणास व
आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा !

Makar Sankrantichya Shubhechha