Bhogi Chya Ani Makar Sankranti Chya Shubhechha
गुळातील गोडवा ओठावर येऊ द्या.. मनातील कडवापणा बाहेर पडू द्या.. या संक्रांतीला तीळगुळ खाताना आमची आठवण राहू द्या.. उत्कर्षाचे अत्तर सुगंधी चोहिकडे शिंपावे..!! सुखाचे मंगल क्षण आपणांस लाभावे..!! श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या यावे..!! शुभेच्छांने अवघे अंगण तुमचे भरावे..!! दुःख असावे तिळासारखे, आनंद असावा गुळासारखा, जीवन असावे तिळगुळासारखे, “भोगीच्या व मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा”!!