Bhogichya Hardik Shubhechha

मकर संक्रांतीच्या पहिल्या दिवसाच्या
आपल्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा…
भोगीच्या हार्दिक शुभेच्छा!

Makar Sankranti Chya Hardik Shubhechha | मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

Makar Sankranti Wishes in Marathi

Happy Makar Sankranti 2023: मकर संक्रांती नेहमीप्रमाणे १४ जानेवारी रोजी येत आहे. वर्षातला पहिला मोठा सण म्हणून या सणाची ख्याती आहे. सूर्याचा मकर राशीत होणारा प्रवेश म्हणून मकर संक्रांती असे नाव पडले. या दिवसापासून थंडी कमी व्हायला चालू होते. सर्वात थंड दिवस म्हणून या दिवशी विशेषकरून काळ्या रंगाचे कपडे वापरण्याची प्रथा आहे. सूर्याची किरणे काळ्या रंगावर पडल्यास त्याची पदार्थाची उष्णता वाढवतात असे त्या मागचे शास्त्र आहे. उबदार वाटावे म्हणून तीळ आणि गूळ देण्याची प्रथा आहे. हे पदार्थ उष्ण असल्याने ते शरीरातील थंडी कमी करतात आणि शरीर उबदार ठेवतात. तिळगुळ देऊन एकमेकांना गोड बोलण्याची आणि शुभेच्छा देण्याची पद्धत हि काही औरच आहे.

या लेखात आम्ही मकर संक्रांतीच्या काही खास शुभेच्छा / Makar Sankranti Wishes in Marathi दिल्या आहेत त्या तुम्ही तुमच्या तुमच्या प्रियजनांना पाठवू शकता आणि मकरसंक्रांती या सणाचा आनंद द्विगुणित करू शकता. मकरसंक्रांती सणाला पतंग उडवण्याचे खास महत्व आहे. कारण पहाटेची सूर्याची किरणे शरीराला मिळून आरोग्य वाढावे असा त्याचा उद्देश आहे. मकरसंक्रांती सणाच्या शुभेच्छा / Makar Sankranti Marathi Wishes तुम्हाला आवडल्या असतील तर त्या नक्की शेअर करा आणि त्या कश्या वाटल्या याबद्दल आम्हाला कंमेंट द्यायला विसरू नका.


मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा | Makar Sankranti Chya Hardik Shubhechha

तिळगुळ घ्या गोड गोड बोला…
मकर संक्रांतीच्या आपणास व
आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा !


Makar Sankranti Images in Marathi | मकर संक्रांती इमेजेस इन मराठी

मराठी अस्मिता, मराठी मन,
मराठी परंपरेची मराठी शान,
आज संक्रांतीचा सण,
घेऊन आला नवचैतन्याची खाण!
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..!
मकर संक्रांतीच्या आपणास व
आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा !


Makar Sankranti Message in Marathi | मकर संक्रांती मेसेज इन मराठी

कणभर तीळ मनभर प्रेम
गुळाचा गोडवा आपुलकी वाढवा
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…
मकर संक्रांतीच्या आपणास व
आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा !


विसरुनी जा दुःख तुझे हे,
मनालाही दे तू विसावा..
आयुष्याचा पतंग तुझा हा,
प्रत्येक क्षणी गगनी भिडावा…
शुभ संक्रांत!


Makar Sankranti Wishes for Best Friend in Marathi | मकर संक्रांतीच्या शुभेच्छा मित्रासाठी

नवीन वर्षाच्या
नवीन सणाच्या
गोड मित्रांना
“मकर संक्रातीच्या”
गोड गोड शुभेच्छा!

 

तिळगुळ तर हवेतच,
पण त्याही पेक्षा,
गोड अशी तुमची
मैत्री हवी आहे
आयुष्यभर सोबत राहणारी..
मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा..!


Makar Sankranti Quotes in Marathi | मकर संक्रांती कोट्स मराठी

गुळातील गोडवा ओठावर येऊ द्या..
मनातील कडवटपणा बाहेर पडू द्या..
या संक्रांतीला तीळगुळ खाताना आमची आठवण राहू द्या..
उत्कर्षाचे अत्तर सुगंधी चोहिकडे शिंपावे..!!
सुखाचे मंगल क्षण आपणांस लाभावे..!!
श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या यावे..!!
शुभेच्छांने अवघे अंगण तुमचे भरावे..!!
दुःख असावे तिळासारखे,
आनंद असावा गुळासारखा,
जीवन असावे तिळगुळासारखे,
“भोगीच्या व मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा”!!

 


दुःख सारे विसरून जाऊ,
गोड-गोड बोलून आनंदाने राहु,
नवीन उत्सवाचे स्वागत करू चला,
तीळ गुळ घ्या आणि गोड-गोड बोला..
शुभ मकर संक्रांती!


Happy Makar Mankranti Wishes in Marathi | मकर संक्रांति विशेष इन मराठी

तिळाची उब लाभो तुम्हाला,
गुळाचा गोड़वा येवो जीवनाला,
यशाची पतंग उड़ो गगना वरती,
तुम्हास अणि तुमच्या परिवारास..
SHUBH SANKRANTI!

 


Makar Sankranti Status Marathi | मकर संक्रांति स्टेटस मराठी

आठवण सूर्याची,
साठवण स्नेहाची,
कणभर तीळ,
मनभर प्रेम,
गुळाचा गोड़वा,
स्नेह वाढवा…
“तिळगुळ घ्या गोड गोड बोला”


Makar Sankranti Caption in Marathi

नवा काळ, नव्या दिशा,
नवी उमेद, नवीन आशा,
विसरा आता दुःखे सारी सारी,
पतंगासवे घ्या आकाशी उंच भरारी..


Makar Sankranti Marathi Wishes Image

गुळाची गोडी, त्याला तिळाची जोडी..
नात्याचा गंध, त्याला स्नेहाचा बंध..


Makar Sankranti msg in Marathi | मकरसंक्रांती संदेश मराठी

दुःख असावे तिळासारखे,
आनंद असावा गुळासारखा,
जीवन असावे तिळगुळासारखे,
मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा..!!


मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा फोटो | Makar Sankrantichya Shubhechha Photo

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा फोटो

 


तिळ आम्ही आहोत, तर गुळ तुम्ही..
मिष्टान्न आम्ही आहोत तर, त्यातील गोडवा तुम्ही..
वर्षाच्या पहिल्या सणापासुन होत आहे सुरुवात,
आमच्याकडून तुम्हास आनंदी मकर संक्रांत..
तुम्हाला आणि तुमच्या गोड परिवाराला
मकर संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा..!


मनात असते आपुलकी,
म्हणुन स्वर होतो ओला..
तिळगुळ घ्या गोड गोड बोला..
झाले गेले विसरून जाऊ,
तिळगुळ खात गोड गोड बोलू ..!


Makar Sankranti Funny Wishes in Marathi | मकरसंक्रांतीच्या मजेदार शुभेच्छा

तिळगुळ घ्या गोड गोड बोला,
आमचं तिळ सांडू नका,
आमच्याशी ऑनलाईन भांडू नका..
मकरसंक्रांतीच्या ऑनलाईन शुभेच्छा..!!


ऑनलाइन तिळगुळ पाठविणाऱ्यांबरोबर,
फक्त ऑनलाईनच,
गोड बोलण्यात येईल..
मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा !!!


नमस्कार,
कृपा करून मकर संक्रातीला,
तिळगुळ आणि लाडू यांचे फोटो पाठवू नका..
नुसत्या शुभेच्छा पाठवा,
मागच्या वर्षी मोबाईल चिकट झाला,
व मुंग्या लागल्यामुळे बदलावा लागला..
तिळगुळ व लाडु घरपोच करा..
😂😁😂😁😁😁😁


तुमच्याकडेही काही अश्याच नवीन मकरसंक्रांती शुभेच्छा / Sankranti Wishes in Marathi असतील तर आम्हाला कंमेंटमध्ये कळवा. आम्ही त्या नक्की या लेखात समाविष्ट करण्याचा प्रयत्न करू.

Til Gul Ghya God God Bola Images & Quotes | Tilgul Ghya God God Bola Marathi Wishes

Til Gul Ghya God God Bola SMS

तिळगुळ घ्या गोड गोड बोला | Til Gul Ghya God God Bola” तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा! आज मकरसंक्रांत तिळगुळ वाटण्याचा दिवस. जुने विसरून गोड बोलण्याचा आणि प्रेमाने एकत्र येण्याचा दिवस. आणि तिळगुळ वाटल्याशिवाय मकरसंक्रांत सण साजरा होणार नाही. म्हणून आजच्या या दिवशी आपल्या जुन्या नात्यांना मोबाईल संदेशाद्वारे तिळगुळ देण्यास विसरू नका. आम्ही या लेखात तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला इमेजेस | Tilgul Ghya God God Bola Images  पोस्ट केल्या आहेत त्या नक्की शेअर करा आणि इमेजेस कश्या वाटल्या हे कंमेंटमध्ये सांगायला विसरू नका.


Til Gul Ghya God God Bola Images | तिळगुळ घ्या गोड गोड बोला इमेजेस

आठवण सूर्याची,
साठवण स्नेहाची,
कणभर तीळ,
मनभर प्रेम,
गुळाचा गोड़वा,
स्नेह वाढवा…
“तिळगुळ घ्या गोड गोड बोला”


Til Gul Ghya God God Bola Quotes | तिळगुळ घ्या गोड गोड बोला कोट्स

मकरसंक्रांतीच्या आपणास गोड गोड शुभेच्छा!
तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला!


मनात असते आपुलकी,
म्हणुन स्वर होतो ओला..
तिळगुळ घ्या गोड गोड बोला..
झाले गेले विसरून जाऊ,
तिळगुळ खात गोड गोड बोलू ..!



मकर संक्रांतीच्या शुभेच्छा मराठी

तीळ गुळ घ्या आणि गोड गोड बोला,
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !