Yash Thokar Khavunach Milte
जगातील प्रत्येक गोष्ट ठोकर लागल्यावर तुटते, परंतु एकमेव यश ही अशी गोष्ट आहे, जी खूप वेळा ठोकर खाल्ल्यावर मिळते… शुभ सकाळ!
जगातील प्रत्येक गोष्ट ठोकर लागल्यावर तुटते, परंतु एकमेव यश ही अशी गोष्ट आहे, जी खूप वेळा ठोकर खाल्ल्यावर मिळते… शुभ सकाळ!
स्वतःवर विश्वास ठेवा.. एखाद्या अडचणीत देवाने तुमचे लगेच ऐकले की, तुमची श्रद्धा वाढते.. उशीरा ऐकले की तुमची सहनशक्ती वाढते, पण ऐकलेच नाही तर, देवाला ठाऊक आहे, ही अडचण तुमची तुम्हीच सोडवू शकता!
ठेच तर लागतच राहिल, ती सहन करायची हिंमत ठेवा, कठीण प्रसंगात साथ देण्याऱ्या माणसांची किंमत ठेवा…
संयम ठेवा, संकटाचे हे ही दिवस जातील.. आज जे तुम्हाला पाहून हसतात, ते उद्या तुमच्याकडे पाहतच राहतील… गुड मॉर्निंग!