Konavar Itka Bharosa Thevu Naka Ki
कोणावर इतका भरोसा ठेऊ नका कि, स्वतःचा आत्मविश्वास, कमी पडेल…
कोणावर इतका भरोसा ठेऊ नका कि, स्वतःचा आत्मविश्वास, कमी पडेल…
स्वप्न असं बघा, जे तुमची झोप उडवून टाकेल.. आणि, एवढं यश मिळवण्याचा प्रयत्न करा कि, टीका करणाऱ्यांची झोप उडाली पाहिजे…
वाघ जखमी झाला तरी, तो आयुष्याला कंटाळत नाही.. तो थांबतो, वेळ जाऊ देतो, अन पुन्हा एकदा बाहेर पडतो.. घेऊन, तीच दहशत.. अन तोच दरारा!!! पराभवाने माणुस संपत नाही, प्रयत्न सोडतो तेव्हा तो संपतो.. कठीण काळात सतत स्वतःला सांगा कि, “शर्यत अजुन संपलेली नाही.. कारण, मी अजुन जिंकलेलो नाही…”
जर तुम्हाला आयुष्यामध्ये खुप, संघर्ष करावा लागत असेल, तर स्वतःला खुप नशीबवान समजा.. कारण देव संघर्ष करायची संधी फक्त, त्यांनाच देतो, ज्यांच्यामध्ये क्षमता असते… सुप्रभात!