Aathvan Premachi Msg
प्रेमाच्या या प्रेमळ हृदयात, आज अचानक धडधड झाली, डोळे भरले पाण्यानी आणि पुन्हा तुझी आठवण आली..
प्रेमाच्या या प्रेमळ हृदयात, आज अचानक धडधड झाली, डोळे भरले पाण्यानी आणि पुन्हा तुझी आठवण आली..
प्रेमात जरी “पडलो” तरी, आम्हाला कधीच “लागत” नाही.. कारण एकीवर प्रेम करून, आमचं कधीच “भागत” नाही…!
तू समोर असतेस, तेव्हा बोलू देत नाहीस.. तू समोर नसतेस, तेव्हा झोपू देत नाहीस…
तुझी आठवण येण्यासाठी काळ वेळ लागत नाही.. तीही माझ्या सारखीच आहे, तिलाही तुझ्या शिवाय राहवत नाही…