To Bolayala Lagla Ki

तो बोलायला लागला की, मी हरवून जाते.. त्याच्या कडून माझी तारीफ ऐकताच, लाजेने गुलाबी होते..!!

Tujha Raag Khup God Ahe

तुझ्या चेहऱ्यावरचा राग तुझ्यासारखाच गोड आहे, म्हणूनच माझ्या मनाची तुझ्याकडे ओढ आहे…

Jhoka Prem Charoli Marathi

झोका पुन्हा घेईल, ऊंच ऊंच भरारी.. तुझ्यासवे येईल प्रिया, आयुष्याला नवी उभारी…

Marathi Love Quotes

तू जवळ असली की माझा मी उरत नाही.. भुरभुरणारे केस तुझे माझ्या चेहऱ्यावरून हटत नाही…