Tujha Chehra Roj Najres Padava
एक मनी आस, एक मनी विसावा, तुझा चंद्रमुखी चेहरा, रोजच नजरेस पडावा, नाहीतर तो, दिवसच नसावा…
एक मनी आस, एक मनी विसावा, तुझा चंद्रमुखी चेहरा, रोजच नजरेस पडावा, नाहीतर तो, दिवसच नसावा…
आज ही माझी सकाळ, तुझे नाव घेऊन होते.. आणि तुझ्याच स्वप्नांमध्ये, माझी सर्व रात्र जाते…
माझ्यापासून दूर गेल्यावर, आठवण माझी काढशील ना? काही बोलावसं वाटलं तर, मोबाईल वर कॉल करशील ना…?
आजकाल रात्री मला झोप लागत नाही, तुझ्या आठवणीने पापणी मिटत नाही, अशी काय जादू केलीस की, तुझ्याशिवाय मन माझे कुठेच लागत नाही…