Prem Ek Aathvan Aahe
प्रेम एक आठवण आहे, हळुवारपणे जिवलग माणसाशी, हृदयात केलेली, साठवण आहे…
प्रेम एक आठवण आहे, हळुवारपणे जिवलग माणसाशी, हृदयात केलेली, साठवण आहे…
असंच तू माझ्या डोळ्यात पाहावं, आणि मी तुझ्या.. असंच तू माझ्या डोळ्यात पाहावं, आणि मी तुझ्या.. पाहत पाहत दोघांनी आंधळं व्हावं, कारण, प्रेम हे आंधळंच असतं म्हणतात! कसं सांगू तुला, किती जड झालंय जगायला.. एकेक महिना तुझा चेहरा, नाही मिळत बघायला…
प्रेम आहे तुझ्यावर, किती वेळा सांगू? तू फक्त माझीच रहा, आणखी काय मागू…?
निखळ, मादक नजर तुझी, भुरळ पाडते मनाला.. तुझ्या प्रेमाची आठवण, येते क्षणाक्षणाला…