Tujhe He Nehmiche Jhalay
तुझं हे नेहमीचं झालंय, आल्या आल्या निघणं.. मी जाते, मी निघते म्हणतांना, मी थांबवतोय का बघणं…
तुझं हे नेहमीचं झालंय, आल्या आल्या निघणं.. मी जाते, मी निघते म्हणतांना, मी थांबवतोय का बघणं…
तुझ्या न माझ्या प्रेमाला गंध, कस्तुरीचा असावा.. जीवनातील प्रत्येक क्षण, फक्त तुझ्या सहवासात जावा, कधी आला दुरावा जीवनात, तो क्षण शेवटचा असावा…
साधं-सुधं असलं तरी, प्रेम केलं तुझ्यावर.. चुकलं असेल कधी, राग नको माझ्यावर…
गालातल्या गालात हसतेस, ओठाने I Love You म्हणतेस, जर माझ्यावर प्रेम करतेस, तर आईला का घाबरतेस…