Pratyek Kshan Tujhya Sahvasaat Java

तुझ्या न माझ्या प्रेमाला गंध,
कस्तुरीचा असावा..
जीवनातील प्रत्येक क्षण,
फक्त तुझ्या सहवासात जावा,
कधी आला दुरावा जीवनात,
तो क्षण शेवटचा असावा…

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.