Baykocha Vadhdivas | Birthday SMS for Wife in Marathi
कधी रुसलीस कधी हसलीस, राग कधी आलाच माझा तर उपाशी झोपलीस, मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस, पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस… वाढदिवसाच्या शुभेच्छा!
Latest Birthday Wishes in Marathi Language only on Hindimarathisms. We always update Marathi Birthday Status & Wishes (वाढदिवस शुभेच्छा) in this category so you will get Latest & New Birthday SMS in Marathi. Send Birthday SMS texts or pictures in Marathi to your friends & Wish them. Enjoy our Best Birthday SMS Collection in Marathi & Share Birthday SMS Images in Marathi Font with your Facebook & Whatsapp Friends. Say Happy Birthday to your Friend. Birthday SMS is also known As Vadhdivas Shubhechha Birthday Shayari in Marathi, Birthday Status Or Birthday Quotes in Marathi.
तुम्ही जर मराठी बर्थडे SMS च्या शोधात असाल तर तुम्हाला या Website वर बरेच वाढदिवस संदेश वाचायला, Share करायला आणि डाउनलोड करायला मिळतील. २०११ सालापासून Hindimarathisms.com या वेबसाईट वर आम्ही दररोज नवीन मराठी बर्थडे शुभेच्छा, बर्थडे SMS चा संग्रह वाढवत आहोत, आम्हाला खात्री आहे की तुम्ही आमच्या संकेतस्थळाला पुन्हा पुन्हा भेट द्याल.
कधी रुसलीस कधी हसलीस, राग कधी आलाच माझा तर उपाशी झोपलीस, मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस, पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस… वाढदिवसाच्या शुभेच्छा!
आमचे लाडके मित्र आणि दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस, शहराची शान तसेच तरुण, सक्षम, विचारी, हुशार आणि तडफदार नेतृत्व असलेले, College ची आण-बाण-शान आणि हजारो लाखो पोरांची जान असलेले, अत्यंत Handsome, उत्तुंग आणि राजबिंडा व्यक्तिमत्व असलेले… मित्रासाठी काय पण, कुठे पण, कधी पण या तत्वावर चालणारे… मित्रांमध्ये दिलखुलास पणे पैसा खर्च करणारे व मित्रांमध्ये बसल्या नंतर मोबाइलपेक्षा मित्रांना जास्त महत्व देणारे… DJ लावल्यावर लाखो मुलींचे लक्ष वेधुन घेणारे, लाखो मुलींच्या मनात घर करुन बसलेले… सळसळीत रक्त… अशी Personality! कधीही कोणावर न चिडणारे हसमुख आणि मनमोकळ्या स्वभावाचे… मित्रांच्या सुखादु:खात सहभागी होणारे असे आमचे खास दोस्त, यांना वाढदिवसाच्या आभाळ भर शुभेच्छा… देव आपल्याला दीर्घायुष्य व यशस्वी वाटचाल देवो …
आमच्या येथे खंडोबा कृपेने आमचा पुत्र, कुमार देव याचा पहिला वाढदिवस समारंभ गुरुवार दिनांक २७/१२/२०१८ रोजी सायंकाळी ७:३० वाजता करण्याचे योजिले आहे, तरी आपण सहपरिवार उपस्थित राहून, बालकास शुभ आशीर्वाद द्यावेत, हि नम्र विनंती! निमंत्रक: कैलास शिरसाट आणि भाग्यश्री शिरसाट. पत्ता: प्रियंका हॉल, सेक्टर-०१, ऐरोली, नवी मुंबई.
आपणास शिवनेरीची श्रीमंती, रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता, सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो, हीच शिवचरणी प्रार्थना! आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा… आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो!