Aathvan Marathi Sms
चांगल्या लोकांचं एक वैशिष्ठ्य असते, त्यांची आठवण काढावी लागत नाही, ते कायम आठवणीतच राहतात… तुमच्यासारखे!
चांगल्या लोकांचं एक वैशिष्ठ्य असते, त्यांची आठवण काढावी लागत नाही, ते कायम आठवणीतच राहतात… तुमच्यासारखे!
तुझ्यासाठी जागलेल्या रात्रींचा, हिशोब कधीच मांडणार नाही.. तू येशील किंवा नाही, हट्ट कधीच धरणार नाही.. जर नाहीच आलीस तू कधी, तुझ्या आठवणीत जगण्याचा, छंद मात्र मुळीच मी सोडणार नाही…
तुझी आठवणच फक्त उरली आहे, त्या आठवणीतही तू माझीच आहेस, आजही वाट पाहतो तू परत येण्याची, कारण, त्या घराची राणी फक्त तूच आहेस…
तुझी आठवण माझ्या मनीची साठवण, विचलित होते मन जेव्हा, आठवतो तो अखेरच्या भेटीचा क्षण.. नसे कोणी संगती सोबती.. उडून गेले सारे पक्षीगण.. घरटे माझे सुनेच.. अन सोबतीला फक्त आठवण…!!