Tujhi Aathvan Jaat Nahi
येणारा दिवस कधीच, तुझ्या आठवणीशिवाय जात नाही.. दिवस जरी गेला तरी, तुझी आठवण जात नाही…
येणारा दिवस कधीच, तुझ्या आठवणीशिवाय जात नाही.. दिवस जरी गेला तरी, तुझी आठवण जात नाही…
एकही क्षण नाही जेव्हा, तिची आठवण येत नसेल.. असा एकतरी क्षण असेल, जेव्हा तिही मला आठवत असेल?
मी बोलत नाही याचा अर्थ असा नाही, की मी तुला विसरलोय… मला हे बघायचंय की तुला माझी किती आठवण येते…!!
दिवस ही पुरत नाही तुझी आठवण काढायला, तुला ही जमतं का गं, माझ्या आठवणीत रमायला…