Ayushyat Shevti Aathvanich Rahtat

आठवणी हसवतात, आठवणी रडवतात, काहीच न बोलता आठवणी निघून जातात, जेव्हा कोणीच नसते सोबत तेव्हा मनात गर्दी करतात, आणि गर्दीत असतांना माणसांच्या मग मात्र एकटेच ठेवतात… आयुष्यात शेवटी आठवणीच राहतात!

Tujhi Aathvan Msg

आजही मन माझे खूप उदास, अजून होतो तुझ्या त्या, आठवणींचाच आभास.. होत नाही आजही विश्वास, खरंच तुझ्यात गुंतला आहे माझा श्वास…! शुभ रात्री!  

Roj Ratri Aathvan SMS

येणारी प्रत्येक रात्र आता, चांदण्याशिवायच सरणार आहे.. अन रोज रात्री उशी माझी, ओल्या आसवांनी भिजणार आहे… शुभ रात्री! गोड स्वप्ने पहा…

Aathvan Msg in Marathi

विसरणे सोपे आहे, पण आठवण आल्यावर जो त्रास होतो त्याला सामोरे जाणे खुप अवघड आहे…