नशीब किती खराब म्हणावं,
हृदयाच्या सर्वात जवळच्या,
व्यक्तीला मात्र दूर राहून..
Photo मध्ये पाहावं लागतंय…
रोज तुझी आठवण येते,
आणि डोळ्यांत पाणी उभं राहतं..
तू जवळ हवीस असं वाटतांना,
खूप दूर आहेस हे
सांगून जातं…
प्रेमाच्या या प्रेमळ हृदयात,
आज अचानक धडधड झाली,
डोळे भरले पाण्यानी आणि
पुन्हा तुझी आठवण आली..