Jevha Kahi Lok Aapli Garaj Laglyavar Aathvan Kadhtat,

जेव्हा काही लोक आपली फक्त गरज लागल्यावर आठवण काढतात,
तेव्हा वाईट वाटून घेऊ नका उलट गर्व करा,
कारण एका मेणबत्तीची आठवण फक्त अंधार झाल्यावरच येते…

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.