Shikshak Ani Chintu Joke

शिक्षक: उशीर का झाला शाळेत यायला? चिंटू: आई बाबा भांडत होते, शिक्षक: त्याचा उशिरा येण्याशी काय संबंध? चिंटू: माझा एक बूट आईच्या हातात व दुसरा बाबांच्या हातात होता…

Teen Undir Gappa Marathi Joke

तीन उंदीर गप्पा मारत असतात, पहिला उंदीर : मी विषारी गोळ्या आरामात चघळतो.. दुसरा उंदीर : मी पिंजऱ्यातील पनीर आरामात खाऊन बाहेर येतो.. तिसरा उंदीर उठतो आणि जायला लागतो, पहिला आणि दुसरा विचारतात, काय झालं कुठे चालला? तिसरा उंदीर म्हणतो आलोच मांजरीचा किस घेऊन…

What’s App Facebook Parinaam

आयुष्यात इतकी मान खाली घालायची वेळ कधीच आली नव्हती.. जितकी व्हाट्स अँप फेसबुक मुळे आली आहे…!!

Love & Arrange Marriage Difference Marathi

लव्ह मॅरेज मध्ये आपण आपल्या प्रेयसी बरोबर लग्न करतो, आणि अरेन्ज मॅरेज मध्ये आपण दुसऱ्याच्या प्रेयसी बरोबर लग्न करतो…