Baykana Khush Thevne Mushkil Aahe

बायकांना खुश ठेवणे खूप मुश्किल आहे, पुरुषांचे काय बायका दिसल्या कि, खुश होतात…!!

Tai, Jara Laksh Theva

जर आपली बायको, माहेरी जातांना, शेजारच्या बायकांना सांगून जात असेल की, ताई जरा लक्ष ठेवा! तर समजून जा, तुम्ही CCTV च्या निगराणीत आला आहात…

Baykochya Choice Var Hasu Naka

बायकोच्या चॉईस वर हसण्याची चूक करू नका, लक्षात ठेवा तुम्हीही तिचीच चॉईस आहात…!

Guruji Ani Baban Joke

गुरुजी: बाळ बबन, खाली दिलेले अंक इंग्रजीत म्हणून दाखव बघू…! ७०, ८२, ८८, ९९ बबन: शेवंती येती तू? येती ये, नाय तं नाय…!!