Bahinichya Vidaai Madhe

बहिणीच्या विदाई मध्ये तिचा लहान भाऊ विचारतो, ताई, फक्त तुच का रडत आहेस, दाजी का नाही रडत? . . . वडील: बाळा ताई फक्त गेट पर्यंत रडेल.. मग तिकडून दाजी आयुष्यभर रडतील…!!!

Jar Bayko Aikat Nasel Tar

जर बायको ऐकत नसेल तर, सरळ चप्पल काढा, . . . आणि घालून बाहेर पडा.. तुम्ही जो विचार करत होतात, त्यासाठी वाघाचं काळीज लागतं राव…

Navryane Kitihi Paise Kharch Kele Tari

नवऱ्याने शॉपिंग ला वाट्टेल तेवढे पैसे खर्च केले तरी, बायको शेवटी ‘Thank You’ दुकानदारालाच म्हणणार…!!

Sasarwadit Punha Javach Lagte

असं म्हणतात की जिथं एकदा, विश्वासघात होतो तिथं पुन्हा जाऊ नये, पण काय करणार, सासरवाडीत पुन्हा जावंच लागतं…