Huggies Baby Joke Marathi

ट्रेन मध्ये गावाकडील बाई लहान बाळाचे लंगोट बदलत असते. शहरी बाई: हग्गीस नाही का? गावाकडील बाई: नाही, फक्त मूतीस…

Choice Marathi Sms

कुणाच्याही चॉईस ला हसू नका.. कारण, तुम्हीही कुणाची तरी चॉईस आहात!!!

Mobile Sim Card Joke Marathi

मुलगी: माझे हृदय म्हणजे माझा मोबाईल आहे आणि तू त्यातले सिमकार्ड म्हणजेच जीव आहेस.. मुलगा: राणी एक विचारू…? मुलगी: हो विचार ना.. मुलगा: मोबाईल डबल सिमचा तर नाही ना…?

Daruda Joke

दारुडा दारू पिऊन मेला पण साला मरता मरता डायलॉग मारून गेला, दारू तो ब्रँडेड पिता था पण साला “लिव्हर” ही खराब निकला…