मी एकदा चिमणी पाळली पण काही दिवसांनी ती उडून गेली,
मग मी खारूताई पाळली पण काही दिवसांनी तीही पळून गेली,
मग मी एक झाड लावले, चिमणी आणि खारूताई परत आल्या…
-डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम.
माझा अनुभव पण असाच आहे.
मी चिवड़ा आणला… मित्रांनी खाल्ला आणि ते पळून गेले,
मी चकली आणली… मित्रांनी खाल्ली आणि ते पळून गेले,
मग मी दारु आणली.
मग माझे मित्र चिवड़ा आणि चकली घेऊन परत आले…