Happy Mothers Day Marathi Images, Quotes, Messeges
आईच्या लाडक्या लेकांना मदर्स डे च्या शुभेच्छा! मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मदर्स डे साजरा केला जातो. आई ही सर्व जगाची जननी आहे, आईमुळेच तर या जगाचे अस्तित्व आहे. स्त्री नसती तर ही सृष्टी चाललीच नसती. तुम्हा आम्हाला हे जग बघायला मिळाले नसते. आई निसर्गाचा एक अविष्कार आहे. प्रेमळ, काळजी करणारी, आपल्याला दुःखात बघू न शकणारी, आपली प्रगती करणारी, आपल्याला काळजाच्या तुकड्याप्रमाणे जपणारी अशी आई निसर्गाचे एक वरदान आहे. तिच्या कर्तृत्वाची परतफेड आपण कधीही करू शकत नाही, परंतु तिला आज मदर डे ला तिने केलेल्या प्रेमाची परतफेड म्हणून तिला मातृदिनाच्या शुभेच्छा द्यायला विसरू नका. Matrudinachya Hardik Shubhechha घर सुटतं पण आठवण कधीच सुटत नाही, जीवनात “आई” …