Navin Varshachya Hardik Shubhechha
सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्नं, नव्या आशा, नवी उमेद व नाविन्याची कास धरत नवीन वर्षाचं स्वागत करू, आपली सर्व स्वप्नं, आशा, आकांशा पूर्ण होवोत या प्रार्थनेसह.. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!
सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्नं, नव्या आशा, नवी उमेद व नाविन्याची कास धरत नवीन वर्षाचं स्वागत करू, आपली सर्व स्वप्नं, आशा, आकांशा पूर्ण होवोत या प्रार्थनेसह.. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!
आपण वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत.. कळत नकळत २०२१ मध्ये जर का मी तुमचे मन दुखावले असेल, किव्हा तुम्हाला काही त्रास झाला असेल, तर, . . . २०२२ मध्ये पण तय्यार रहा, कारण कॅलेंडर बदलेल पण मी नाही…
Vastu Shanti Invitation Card in Marathi | वास्तुशांती निमंत्रण पत्रिका स्वप्न एका नव्या वास्तूचे, साकार झाले आपल्या आशीर्वादाने, कार्य नूतन गृहाचे वास्तुशांतीचे, योजिले श्री कुलदेवतेच्या कृपेने, तोरण या वास्तूवर चढावे, आपणा सर्वांच्या साक्षीने, रंगत या कार्याची वाढावी तुमच्या आनंददायी सहवासाने… स. न. वि. वि. आमच्या येथे श्री हरी कृपेने, नवीन वास्तूची, वास्तुशांती व श्री सत्यनारायण महापूजा XXवार दिनांक XX रोजी करण्याचे योजिले आहे, तरी आपण सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित रहावे हि विनंती… आपले नम्र – स्थळ – Vastu Shanti Invitation Marathi Format | वास्तुशांती निमंत्रण पत्रिका मराठी एक वीट श्रमाची… एक वीट कष्टाची एक वीट आई वडिलांच्या आशिर्वादाची एक वीट बहिणीच्या प्रेमाची… आता हवी एकच …
[catlist id=10]