Aaplya Maitrimadhe Ek Gosht Khas Aahe

एकमेकांना भेटण्याची दोघांनाही आस आहे.. आपल्या मैत्रीमध्ये हीच एक गोष्ट फक्त खास आहे…!

Tu Majhi Na Jhalyamule

तू माझी न झाल्यामुळे, तुझ्यावर मी चिडलो होतो.. आहेर न देताच, मी तुझ्या लग्नात जेवलो होतो…

Premache Tin Shabd

प्रिये तू मला हवी आहेस.. माझ्या सोबत.. एखादया छानश्या हॉटेलमध्ये.. ऐकायचे आहेत ते प्रेमाचे तीन शब्द… … … फक्त तुझ्या तोंडून.. … … मी बिल भरते…!

Majhe Ani Majhya Baykoche Bhandan

माझे आणि माझ्या बायकोचे भांडण नेहमी नवे असते.. आम्ही कितीही भांडलो तरी, कुठलीही शिवी रिपीट नसते…