Rajarshi Shahu Maharaj Jayanti Shubhechha

२६ जून, आरक्षण देणारा पहिला राजा.. जे पालक आपल्या मुलांना शाळेत घालणार नाहीत त्यांना १ रु, दंड ठोकणारा राजा.. कला संस्कृती, क्रीडा, शिक्षण यांना राजाश्रय देणारा राजा.. अंधश्रद्धा, कर्मकांडे, दैववाद यावर प्रहार करणारा राजा.. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घरी जाऊन सन्मान करणारा राजा.. सर्व क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणारा राजा.. राजर्षी शाहू महाराज… जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

Aayushyat Dar Roj Evadhe Hasa Ki

आयुष्यात दररोज एवढं हसा की? दुःखाने ही म्हणावं अर देवा चुकून कुठे आलो मी…

Seva Nivrutti Retirement Shubhechha Marathi

आपण सेवानिवृत्त होताय, आमचा निरोप घेताय हे अगदी खरं! पण आपल्याशी असलेलं आमचं नातं मात्र, सदैव अबाधितच राहील! तुमच्या सहवासात घालवलेले अनेक क्षण आजही आम्हाला आठवतात.. तुमचा स्वभाव, तुमचं वागणं, आम्हाला सतत आठवतच राहील.. तुमचं इथून पुढचं आयुष्यही असंच सुखसमाधानाचं जावो हि प्रार्थना..!

Prawashachya Shubhechha

टाटा बाय बाय योग आला आहे फिरण्याचा, प्रियजनांच्या सोबत आनंद घ्या प्रवासाचा.. गप्पा, गाणी आणि हसत खेळत विसर पडावा तासांचा, निसर्गाच्या सहवासात प्रवास व्हावा सुखाचा… तुमचा प्रवास सुखमय, आनंदी व निर्विघन होवो हीच शुभेच्छा!!