Aaj Jise April Fool Banaya

दिल में हो तुम, दिमाग में हो तुम, सपने में हो तुम, मेरे जीवन में हो तुम, आज जिसे अप्रैल फूल बनाया, वो हो तुम, सिर्फ तुम, सिर्फ तुम! HAPPY APRIL FOOL!!

Good Friday Chya Shubhechha

येशू ने बलिदान दिले आपल्यासाठी, गुड फ्रायडे दिवशी आपणास प्रेम आणि शांती लाभो… गुड फ्रायडे च्या मनापासून शुभेच्छा!

Ramjaan Eid Chya Hardik Shubhechha

तेरी ईद मैं मना लूँ, मेरी मना ले तू दिवाली…! छोड़ दे सब फसादों को, देश में होने दे खुशहाली.. सर्व मुस्लिम बांधवांना पवित्र रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा… ईद मुबारक हो!!!

रमजान ईद हार्दिक शुभेच्छा

रमजान महिन्यातील रोजे संपल्यावर ईद येते.. ईदला नवीन वस्त्र धारण करून मुस्लिम बांधव, ईदगाह किंवा मशिदीमध्ये नमाज अदा करतात व एकमेकांना आलिंगन घेऊन ईदच्या शुभेच्छा देतात.. या दिवशी मित्र असो वा शत्रू ते दोघांची भेट घेऊन शुभेच्छा देतात.. प्रेषित हजरत मोहमद पैगम्बर यांनी, आपल्या आचरणातून विश्वबंधुत्व व शांततेचा संदेश दिला आहे.. या संदेशाचे स्मरण करावयाचे हे महान पर्व आहे रमजान ईद निमित्ताने माझ्या सर्व भारतीय मुस्लिम बंधू आणि भगिनींना हार्दिक शुभेच्छा… ईद मुबारक!