वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता | Vadhdivas Kavita Marathi

वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता आई, मित्र, भाऊ, बायकोसाठी | Happy Birthday Wishes Marathi Kavita शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करत राहावी.. कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी.. तुमच्या इच्छा आकांक्षाचा वेल गगनाला भिडू दे.. आई भवानीच्या कृपेने तुमच्या जीवनात मनासारखे घडू दे… वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा..! तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो, तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो, त्याचा सुगंध तुझ्या सर्व जीवनात दरवळत राहो, हीच तुझ्या वाढदिवसानिमित्त ईश्वरचरणी प्रार्थना..! वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा! आयुष्यातले सगळेच क्षण आठवणीत राहतात असं नाही.. पण काही क्षण असे असतात, जे विसरू म्हणताही विसरता येत नाहीत! हा वाढदिवस म्हणजे त्या अनंत क्षणातला असाच एक क्षण… हा क्षण मनाला एक वेगळं …

Read more

Raigad Status in Marathi | Raigad Quotes in Marathi

रायगड हा इतर लोकांसाठी फक्त किल्ला असू शकतो, पण आम्हा मराठी माणसांसाठी, हे पवित्र मंदिर आहे… Raigad Fort Quotes in Marathi | रायगड फोर्ट कोट्स इन मराठी Raigad Quotes in Marathi | रायगड संदेश मराठी Caption for Raigad Fort in Marathi | रायगड कॅप्शन मराठी चंद्र आहे आकाशी जरी, अवघा आकाश काळोखला.. निजले जग जरी, मी अजून निजलो नाही, रायगडाची ओढ मनातूनी जातचं नाही.. मना हरहर महादेव घोषणा ऐकू येई, डोळे मिटता शिव दर्शन होई.. आतुरता शिव दर्शनाची मनी, अशी कशी ही लागली.. सह्याद्रीवर रायगड भेटीला, मन आतुरले आज पुन्हा.. प्रत्यक्षात तिथे येणं जमलं नाही तरी, विचारांची ज्योत रोज इथे पेटवतो.. शरीरानं मी कुठंही असलो …

Read more

Navin Varshasathi Khup Khup Shubhechha

प्रत्येक वर्ष कसं पुस्तकासारखंच असतं ना! ३६५ दिवसांचं!! जसं नवं पान पलटू तसं नवं मिळत जातं.. कधी मनामध्ये राहिलेलं पूर्ण होऊन जातं.. नवं पान, नवा दिवस, नवी स्वप्नं, नवी ध्येयं, नव्या आशा, नव्या दिशा, नवी माणसं, नवी नाती, नवं यश, नवा आनंद. कधी अपूर्ण, कधी संपूर्ण, नवा हर्ष, नवं वर्ष…! या सुंदर वर्षासाठी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा!

Shubhechha Nav Varshachya

येवो समृद्धि अंगणी, वाढो आनंद जीवनी, तुम्हासाठी या शुभेच्छा, नव वर्षाच्या या शुभदिनी..!