Raigad Status in Marathi | Raigad Quotes in Marathi

रायगड हा इतर लोकांसाठी फक्त
किल्ला असू शकतो,
पण आम्हा मराठी माणसांसाठी,
हे पवित्र मंदिर आहे…


Raigad Fort Quotes in Marathi | रायगड फोर्ट कोट्स इन मराठी


Raigad Quotes in Marathi | रायगड संदेश मराठी


Caption for Raigad Fort in Marathi | रायगड कॅप्शन मराठी

चंद्र आहे आकाशी जरी,
अवघा आकाश काळोखला..

निजले जग जरी, मी अजून निजलो नाही,
रायगडाची ओढ मनातूनी जातचं नाही..

मना हरहर महादेव घोषणा ऐकू येई,
डोळे मिटता शिव दर्शन होई..

आतुरता शिव दर्शनाची मनी,
अशी कशी ही लागली..

सह्याद्रीवर रायगड भेटीला,
मन आतुरले आज पुन्हा..


प्रत्यक्षात तिथे येणं जमलं नाही तरी,
विचारांची ज्योत रोज इथे पेटवतो..
शरीरानं मी कुठंही असलो तरी,
मनाने नेहमी रायगडावरच असतो..


स्वर्ग म्हणतात ना तो कदाचित येथेच असावा,
या सह्याद्रीच्या कुशीमध्ये…!
#रायगड किल्ला.🚩⛰️


सह्याद्रीच्या रांगांपासून थोडा अलिप्त राहून
आभाळाशी स्पर्धा करणारा,
चहू बाजूचे पंख पसरवून जणू
गरुडाप्रमाणे झेप घेत असावा असा वाटणारा,
कड्या कपारी एवढ्या तीक्ष्ण जणू भाल्यांची टोक..
स्वतःच्या बुलंदित राहून शत्रूला धाक बसवणारा..
तख्तासी जागा तो हाच,
म्हणून शिवरायांच्या मनात वसलेला..
।। श्रीमान रायगड ।।


सुखाची व्याख्या कितीही आणि
कशीही बदलली तरी तिचा अंतिम शेवट
सह्याद्रीतच येतो..
#मी_रायगड

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Ads Blocker Image Powered by Code Help Pro
अपना एडब्लॉकर बंद करे - Adblocker Detected!

कृपया सेटिंग में जाकर अपना एडब्लॉकर बंद करे। इस पेज का अच्छा कंटेंट विज्ञापन के साथ पढ़े और हमें अच्छा काम करने के लिए सहयोग करे।

हा बंद किया!
Powered By
CHP Adblock Detector Plugin | Codehelppro