Jay Shivray Jay Shivchatrapati

अरे कापल्या जरी आमच्या नसा तरी, उधळण होईल भगव्या रक्ताची, आणि फाडली जरी आमची छाती, तरी मूर्ती दिसेल फक्त शिवरायांची… जय शिवराय! जय शिवराय जय शिवछत्रपती Jay Shivchatrapati Jay Shivray

Shivba Status

विजेसारखी तलवार चालवुन गेला, निधड्या छातीने हिंदुस्थान हालवुन गेला, वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा पाडुन गेला, मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो सैतानांना नडुन गेला! स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा केला, असा एक “मर्द मराठा शिवबा” होऊन गेला… Shivba Status Marathi शिवबा स्टेटस मराठी

Tu Majhi Nasli Tari

तू माझी नसली तरी, मी तुझाच आहे.. कारण तू महाराष्ट्राची आहे, आणि महाराष्ट्र माझा आहे… जय महाराष्ट्र!

Garja Maharashtra Majha

माझा माझा महाराष्ट्र माझा, मनोमनी वसला शिवाजी राजा, वंदितो या भगव्या ध्वजा, गर्जतो, गर्जतो महाराष्ट्र माझा… गर्जा महाराष्ट्र माझा…!