जेव्हा अडचणीत असाल तेव्हा,
प्रामाणिक रहा..
जेव्हा आर्थिक परिस्थिती चांगली असेल तेव्हा,
साधे रहा..
जेव्हा एखादं पद किंवा अधिकार असेल तेव्हा,
विनयशील रहा..
जेव्हा अत्यंत रागात असाल तेव्हा,
अगदी शांत रहा..
यालाच आयुष्याचे “सुयोग्य व्यवस्थापन” असं म्हणतात…
*सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा*