नाते सांभाळायचे असेल तर चुका सांभाळून
घेण्याची मानसिकता असावी आणि,
नाते टिकवायचे असेल तर नको तिथे
चुका काढण्याची सवय नसावी..
कधी आठवण आली तर डोळे झाकू नका..
जर काही गोष्टी नाही आवडल्या
तर सांगायला उशीर करु नका..
कधी भेटाल तिथे एक स्माइल
देऊन बोलायला विसरु नका..
कधी चूक झाल्यास माफ करा,
पण कधी मैत्रीची जाणीव कमी करु नका..
जन्म हा एका थेंबासारखा असतो..
आयुष्य एका ओळीसारखं असतं..
पण मैत्री असते ती वर्तुळासारखी..
ज्याला कधीच शेवट नसतो…
शुभ सकाळ!