खतरनाक प्रपोज... मुलगी : I Love You! Will you marry me..?... मुलगा : जरा वेगळ्या स्टाईल मधे प्रपोज कर ना? ही स्टाईल तर खुप कॉमन झाली आहे... मुलगी : तुझ्या तिरडीला खांदा देवून, चितेला आग लावयची संधी,  माझ्या पोराला देशील का? 😜😜😜🤣🤣🤣

काल एक मित्र ज्ञान देत होता की, "लोहा लोहे को काटता है" "हीरा हीरे को काटता है" आणि तेव्हाच मागून येऊन त्याला  कुत्रा चावला 😳

पत्नीने नव-याला न सांगता नवीन  "सीम" घेतले.. नव-याला सरप्राईज द्यावे, या हेतूने ती किचन मध्ये गेली. - तेथून नवीन नंबर वरून नवऱ्याला कॉल केला आणि कुजबुजत्या स्वरात बोलली, हाय डिअर, कसा आहेस.. - नवरा ( दबक्या आवाजात) नंतर बोलतो, आमच "येडं" किचन मधे आहे... बायकोने लाटण तुटेपर्यंत मारला.. 😱🤪🙄😝🥶🥶😝🥶🙄

आधी मी भाड्याच्या घरात रहात होतो, एकेदिवशी मी आमच्या घर मालकाला शेअर मार्केट बद्दल माहिती दिली.... आता आम्ही दोघेपण भाड्याच्या घरात राहतो.. 🤪😨🥶😨🙄😝🙄😝🙄😝🥶😝😝🥶😝

शिक्षक : "मामा" ला इंग्रजीमध्ये काय म्हणतात रे??😬 . गण्या : "आईब्रो" 😁😁 . मास्तर दोन दिवसापासून हासतंय.. 😂😂😂😜

अंतरपाटाच्या एका बाजूला विचार चालू असतो तिला" मिठीत" घेण्याचा, अंतरपाटाच्या दुस-या बाजूस विचार चालू असतो त्याला" मुठीत घेण्याचा.. 🤪😝😱😝😱😨🙄🤪🙄😱🤪😱🤪😱

नेपोलियन : माझ्या डिक्शनरीमध्ये अशक्य हा शब्दच नाही! 🤔 पुणेरी : आता सांगून काय उपयोग? घेतानाच बघून घ्यायची ना.. 😛😛😛😛

तो - Hii, मी नवीन iPhone  घेतला. ती - wow, कोणत्या कंपनीचा आहे? . . . . . तो - जा तू घरी जा😡😡 Honda कंपनी चा आहे, petrol वर चालतो.. 😂😂😂

आजोबा : पिंट्या लप, तुला शोधत तुझी टीचर आली आहे. पिंट्या : आजोबा तुम्हिच लपा. आजोबा:कारे..??? पिंट्या : अहो आजोबा, तुम्ही मेलात म्हणुन आठ दिवस सूटी घेतली आहे मी.... 😝🤪😝🤪😝🤪😝

वशिला म्हणजे काय? व - वय नाही शि - शिक्षण नाही ला - लायकी नाही.. तरी काम होते याला म्हणतात वशिला.. 😝🤥😨🤪🙄🤪🙄