"सुखी कुटुंब" एका घरातून नेहमी नवरा-बायकोचे हसण्याचे आवाज येत असतात. शेजारी :--- तुम्ही किती सुखी कुटुंब आहात. सतत हसत-खेळत असतात. नवरा :--- तसं काही नाही हो काका... ती नेहमी मला भांडी फेकून मारते. लागलं की ती जोरात हसते. नाही लागलं तर मी हसतो...!!! 😜😜😜🤣🤣🤣

बाळ झोपेत हसत असेल तर त्याला सटवाई खेळवते, पण बाळाचा बाबा झोपेत हसत असेल तर मात्र सटवी खेळवते ! 🤣🤣🤣😃😃😃😃🤣🤣

सासू - मी गरोदरपणात ज्या गोष्टी आवडीने खाल्ल्या.. माझ्या मुलाला सुध्दा आता तेच आवडतं सून - तूम्ही निदान दारू टाळायला हवी होती.. 😱🤪🙄😝🥶🥶😝🥶🙄

लेटेस्ट पुणेरी किस्सा  पुणेकर : आहो, अजून बिस्किटे घ्या ना  पाहुणा : नको हो, आधीच मी ५ खाल्ली आहेत   पुणेकर : तशी तुम्ही ६ खाल्ली आहेत, पण आजून खा की, ईथे कोण मोजत बसलंय??   😃🤣🤣

जन्मानंतर डोळे उघडण्यास साधारणतः किती वेळ लागतो ? गाय : लगेच.. शेळी : २ तासा नंतर.. मांजर : ६ दिवसा नंतर.. कुत्रा : १० दिवसा नंतर.. माणूस : लग्ना नंतर..

आधी मी स्वतःला आराम मिळावा म्हणून झोपत होतो आता मी मोबाईल ला आराम मिळावा म्हणून झोपतो.. 🤪😝😱😝😱😨🙄🤪🙄😱🤪😱🤪😱

बायको:- माझ्याकडे पाहून तुम्हाला कोणतं गाणं सुचतं? नवरा:- दिल गलती कर बैठा हैं, गलती कर बैठा हैं दिल। दोन दिवस झाले दिल उपाशी मरतोय.. 😛😛😛😛

गरीबांचं जगणं आज श्रीमंतांची फॅशन होत आहे...  . . . . . उदाहरणार्थ गुळाचा चहा, कोरा चहा, फाटलेली पॅन्ट, चुलीवरच्या भाकरी, 😂😂😂

पत्नी :- कौन थी वो ? पति :- कॉलेज की पुरानी फ्रेंड थी 😌 पत्नी :- धीरे से क्या कहकर गई वो तुमसे ?😠 पति:- कुछ नहीं , बस इतना ही की ... मुझसे शादी करते तो तुम्हें ये थैला नहीं उठाने देती 😒 पत्नी :- चुड़ैल कहीं की 😡 ... इधर लाओ वो थैला... 😝🤪😝🤪😝🤪😝

एका माणसाला फाशीची शिक्षा सुनावण्यात येते. जेव्हा फाशी देण्याची वेळ येते तेव्हा जेलर त्याला 'शेवटची इच्छा' विचारतो.. तेव्हा तो माणूस सांगतो - "फाशी देतांना माझे पाय वर आणि डोके खाली ठेवा" 😝🤥😨🤪🙄🤪🙄