Koni Ushira Paryant Jhopun Rahilele
कोणी उशिरा पर्यंत झोपून राहिलेलं मी बघूच शकत नाही, म्हणुनच मी उशिरा उठतो…
कोणी उशिरा पर्यंत झोपून राहिलेलं मी बघूच शकत नाही, म्हणुनच मी उशिरा उठतो…
पैसा हा खतासारखा आहे, तो साचवला की कुजत जातो, आणि गुंतवला तर वाढायला मदत करतो…
आयुष्यात आलेल्या वाईट माणसांचे आभार माना, त्यांच्यामुळेच तुम्हाला समजले कोण चांगले आहेत ते…
मूर्खांशी वाद घालु नका, ते तुम्हाला त्यांच्या पातळीवर आणून सोडतील…